दुचाकीच्या पार्किंग शुल्क अघोषित वाढ

सत्येंद्र राठी.
बुधवार, 27 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : मनपाच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या पन्नासाव्या वर्धापनदिवसाच्या सांगता सोहळ्यात २६ जून रोजी रात्री दुचाकीच्या पार्किंगसाठी सर्वांकडून दहा रुपये शुल्क आकारण्यात आले. एरवी पाच रुपये घेतले जातात पण सोहळ्याच्या दिवशीच दहा रुपये आकारण्यात आले. पावतीवर दहा रुपयाची रक्कम छापलेली देखील नव्हती, तसेच तिथं कोणतेही सूचना फलक ही नव्हते, फार आग्रह केला म्हणून तेथील कर्मचाऱ्याने बड्या मुश्कीलने दहा रुपये पेनने पावतीवर लिहून दिले.  याकडे कोणी लक्ष देईल का?
 

Web Title: Unpredictable increase in bicycle parking charges