सायकलींचा वापर उपनगरांसाठी व्हावा

विद्याधर पोटे 
Thursday, 22 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : पुणे महानगरपालिकेने राबवलेल्या उपक्रमातील  सायकलींची दुरावस्था होताना दिसते. यावरून पुणेकरांना सायकलींची गरज नाही हे स्पष्ट होते. या सायकली गरज नसल्यास वाघोली खराडी चंदननगर या उपनगरात दिल्यास आधिक उपयुक्त होईल.  

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use of bicycles should be used for Suburb