मुत्रविर्सजनासाठी भिंतींचा गैरवापर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

 

पुणे : मॉडेल कॉलनीमधील ओम सुपरमार्केटच्या उलट बाजूस असलेल्या मुख्य रस्त्याच्या जवळ भिंत आहे. तिथेच चार चाकीचे टेम्पो दिवसभरासाठी पार्क केले जातात. तसेच लोक ही भिंत उघड्यावर मुत्रविर्सजनासाठी वापरतात. भरदिवसा देखील हा प्रकार घडतो. रहिवाशांना घाणेरड्या वासामुळे त्रास घ्यावा लागतो. चांगल्या गोष्टींशी सुशोभित करण्यासारख्या काही उपायांद्वारे भिंत स्वच्छ आणि संरक्षित केले जाऊ शकते, तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.

Web Title: wall is misused