सिमेंटच्या रस्त्यावर साचते पाणी

मंगळवार, 17 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'! तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे :  मनपातर्फे पुण्यातील गल्ली बोळ सिमेंटचे रस्ते बनविले जात आहे. त्यावर सध्या पावसाळ्यात रस्त्याची पातळी योग्य न राखल्यामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी पावसाळी गटारात न जाता रस्त्यावरच साठत असून अस्वच्छता व दलदल निर्माण होत आहे.तरी या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य ती काळजी मनपाने घ्यावी.