#WeCareForPune गणेशखिंड येथे पाण्याचा अपव्यय

water waste.jpeg
water waste.jpeg

गणेश खिंड  : उन्हाळा सुरु झाला असून पाण्याची कमतरता जाणवत आहे. अशा वेळी गणेशखिंड रोड येथील पुणे सेंट्रल मॉलचा सफाई कर्मचारी पाण्याचा फवारा मारुन लादी साफ करताहेत. पुरेशा पाण्याचा वापर करण्याऐवजी सर्रास पाण्याचा अपव्यय केला जात आहे. तरी संबधितांनी याची दखल घ्यावी. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com