संस्थेआडून गुन्हा करणारयांसाठी कायदा कमकुवत का?

किशोर कुदळे
गुरुवार, 17 मे 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे :  ठेवीदारांचे पैसे बुडवल्याबद्दल डि. एस. के. यांना अटक करण्यात आली, मग रूपी को-ओपरेटिव्ह बँकेच्या दोषींना अटक का नाही? एखादी व्यक्ती गुन्हा करते तेव्हा कायदा तत्पर आणि सोयीचा असतो. पण एखाद्या संस्थेने गुन्हा केल्यावर कायदा कमकुवत  का?  थोडक्यात एखाद्या संस्थेआडून गुन्हा करणे गुण्हेगारांना सोयीचे ठरते आहे.

Web Title: why law is week for criminals behind organisation

टॅग्स