बेशिस्त पार्किंगवर कारवाई होईल का?

संतोष तिकोने
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

पुणे  : शनिवार पेठयेथील नविन मराठी शाळा रस्त्यावर विजयलक्ष्मी बिल्डींग (351)च्या गेटसमोरच कित्येक दुचाकी वाहने लावतात. पांढऱ्या पटटयांच्या बाहेर वाहने लावली जातात. त्यावर कोणी कारवाई करेल का?  

 

Web Title: Will there be action on illegal parking?