यशवंत नगर भाग ड्रेनेज पाणीच्या वीळाख्यात

मनोज शेट्टी
शनिवार, 9 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : ड्रेनेजचे घातक पाणी यशवंत नगरमध्ये राहत्या लोकवस्तीत रस्त्यावर वाहत आहे. त्याचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी यशवंत नगर, येरवडा या भागात नागरिकांना होत असलेल्या समस्यांचे निराकरण करावे ही नम्र विनंती

 

Web Title: yashwant nagar yerwada part of the drainage water system