झेब्रा क्रॅासि्ंग लाईन्स, ट्रॅफिक संदर्भातील मार्किंग चिन्हे फिकी

प्रशांत रत्नपारखी
गुरुवार, 31 मे 2018

पुणे : झेब्रा क्रॅासि्ंग, डिव्हायडर लाईन्स, लेन मार्किंग अशी मार्गदर्शक चिन्हे फिकी पडलेली आहेत, ती लवकरात लवकर रंगवून घेणे गरजेचे आहे. नागरिकांंना रस्ता ओलांडतांना तसेच वाहणचालक सिग्नलला झेब्रा क्रॅासि्ंगवर थांबतात त्याचे एक वेळापत्रक असणे आवश्यक आहे.

Web Title: zebra crossing lines,traffic related marking signals are fainted