CoronaVirus : वर्क फ्रॉम होम करा सुखकारक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

कोरोनामुळे अनेक कंपन्यांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य दिले जात आहे. आयटी क्षेत्र सोडले तर आपल्याकडे वर्क फ्रॉम होमची पद्धत रुळलेली नाही. तसेच घरी काम करताना अनेक अडथळेही येतात. मात्र, काही गॅझेट्‌सच्या मदतीने आपण विनाअडथळा घरून काम करू शकतो.

कोरोनामुळे अनेक कंपन्यांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य दिले जात आहे. आयटी क्षेत्र सोडले तर आपल्याकडे वर्क फ्रॉम होमची पद्धत रुळलेली नाही. तसेच घरी काम करताना अनेक अडथळेही येतात. मात्र, काही गॅझेट्‌सच्या मदतीने आपण विनाअडथळा घरून काम करू शकतो.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 • उत्तम दर्जाचे वायफाय राऊटर - राऊटर घेताना तुमचे घर ज्या भागात आहे, रेंज आणि कॉम्पॅटिबिलीटी तपासून पाहा. 
 • पोर्टेबल वाय-फाय हॉटस्पॉट - पोर्टेबल वाय-फाय हॉटस्पॉटचा तुम्हाला बॅकअप म्हणून उपयोग होऊ शकतो. 
 • डेस्क लँप - चांगला प्रकाश असल्यास डोळ्यांवरील ताण कमी होतो. त्यामुळे उत्तम दर्जाचा डेस्क लँप बाळगावा. 
 • लॅपटॉप पॉवर बँक - वीज नसल्यामुळे तुमच्या लॅपटॉपची बॅटरी कमी झाल्यास किंवा तुम्हाला प्रवासात असताना काम 
 • एक्सटेंशन बोर्ड - तुम्ही लॅपटॉपबरोबरच मोबाईल आणि इतर काही डिव्हाइस चार्ज करू शकता. 
 • लॅपटॉप स्टँड - सतत बसून काम केल्यास मानेवर ताण येऊ शकतो. लॅपटॉप स्टँडमुळे हा ताण कमी करता येतो. 
 • ब्लू टूथ माऊस आणि किबोर्ड - याच्या साह्याने लॅपटॉपला योग्य अंतरावर ठेवून तुम्ही काम करू शकता. 
 • ब्लू टूथ स्पीकर - कामाचा ताण कमी करण्यासाठी संगीताचा आनंद घेऊ शकता. यासाठी चांगले स्पीकर हवे.
 • प्रिंटर - सध्या प्रिंटरचा वापर फारसा होत नसला तरी काही महत्त्वाची कागदपत्रे प्रिंट करण्यासाठी चांगला प्रिंटर जवळ 
 • हार्ड ड्राइव्ह - डाटा बॅकअपसाठी आणि तो सुरक्षित ठेवण्यासाठी हार्ड ड्राइव्ह आवश्‍यक आहे. 
 • हेडफोन - घरून काम करताना आजूबाजूच्या आवाजाचा त्रास टाळण्यासाठी आणि कामावर लक्ष केंद्रीत 
 • कॉन्फरन्स स्पीकर - यामुळे तुम्ही काही जण एकत्र एकाच वेळी एकमेकांशी बोलू शकता.
 • Coronavirus : मास्क लावूनच ‘शुभमंगल’; नवदांपत्यांकडून कोरोनाबाबत खबरदारी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make Work From Home Soothing