Coronavirus : गरजू नागरिकांसाठी अन्नाची पाकिटे उपलब्ध; कोठे ते वाचा?

naval-kishore-ram
naval-kishore-ram

पुणे - कोरोनामुळे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक सामग्रीपासून कोणी वंचित राहू नये, याकरीता प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात येत असून, पिंपरी चिंचवड परिसरामध्ये प्रशासन आणि काही स्वयंसेवी संस्थामार्फत गरजू नागरिकांसाठी अन्नाची पाकिटे (फूड पॅकेट्स) उपलब्ध करुन देण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 

यामध्ये सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यत तसेच सायंकाळी 6 पासून रात्री 8 वाजेपर्यत फूड पॅकेट्सचे वितरण करण्यात येत आहे.

महापालिका कार्यालयाचे निवारा केंद्र
१) अ क्षेत्रीय कार्यालय ,स्थळ- आकुर्डी उर्दू प्राथमिक विद्यालय ,खंडोबामाळ मोबाईल क्रमांक - ९९२२५०१७७५
२) ब क्षेत्रीय कार्यालय, स्थळ-  केशवनगर  विद्यालय, चिंचवडगाव,मोबाईल- ८९२८३२३९१६, ९९२२५०१७०१
३) ड क्षेत्रीय कार्यालय ,स्थळ- अण्णासाहेब मगर विद्यालय, पिंपळे सौदागर - ९९२३९८९७७४, ९९२२५०१७९१
४) इ क्षेत्रीय कार्यालय , स्थळ- छत्रपती विद्यालय, भोसरी संकुल- ७७९६१६२२४३, ९९२२५०१७३७
५) ह क्षेत्रीय कार्यालय, स्थळ हुतात्मा भगतसिंग विद्यालय, दापोडी - ७७२२०६०९२६ , ९९२२५०१७१९
६) रात्र निवारा केंद्र भाजी मंडई, पिंपरी - ९९२२५०१२५५ या ठिकाणी संपर्क केल्यास फूड पॅकेट्स उपलब्ध होतील.

सामाजिक संस्थांपैकी
१) लक्ष्य फाउंडेशन, स्थळ- मोशी, मोबाईल क्र-९४२२०१४०७८
२) राकेश वार्कोडे फाउंडेशन, स्थळ- काळेवाडी, मोबाईल- ९६५७७०९०९०
३) समाप्रीय फाउंडेशन, स्थळ- वाल्हेकरवाडी, मोबाईल क्र-९५९५९१००६६
4) पीसीसीएफ,स्थळ- एम्पायर स्वेमोअर, मोबाईल -९७६७१०८६८६
५) पोलीस मित्र नागरिक संघटना, स्थळ- साने चौक, मोबाईल- ९५०३३३२०९५
६) अग्रेसन संघटना, स्थळ- उर्दू माध्यमिक शाळा, आकुर्डी , मोबाईल- ९०११०१९४१९ 7) संस्कार सोशल फाउंडेशन, स्थळ - वाल्हेकरवाडी, मोबाईल - ८४८४९९८६८९
८) धर्म विकास संस्था ,रावेत, मोबाईल -९९२३८००१८१
९) काळभैरवनाथ उत्ससव समिती व जन कल्याण समिती, स्थळ- संपूर्ण पिंपरी चिंचवड मोबाईल- ९३७२९३७५९८
१०) विद्या सेवा ग्रुप आकुर्डी, स्थळ- चिंचवड स्टेशन, मोबाईल- ९४२३५६९८१५

या संस्थामार्फत त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केल्यास आपल्याला फूड पॅकेट्स उपलब्ध होतील, अशी माहिती पिंपरी चिंचवड आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिकारी, (०२०-२७६४२२३३ ) गीता गायकवाड यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com