पिंपरीतील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांसह ४२ जणांचे नमुने एनआयव्हीकडे 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 April 2020

एका अपघातग्रस्त रिक्षा चालकावर शस्रक्रिया झाली. त्यानंतर चार-पाच दिवसांनी त्याला श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्याच्या घशातील द्रवांचे नमुने एनआयव्हीकडे तपासण्यात आले. त्याचा अहवाल पाॅझिटीव्ह आला.

पिंपरी - एका अपघातग्रस्त रिक्षा चालकावर शस्रक्रिया झाली. त्यानंतर चार-पाच दिवसांनी त्याला श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्याच्या घशातील द्रवांचे नमुने एनआयव्हीकडे तपासण्यात आले. त्याचा अहवाल पाॅझिटीव्ह आला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करणारे खासगी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी अशा ४१ जणांच्या घशातील द्रवांचे नमुने एनआयव्हीकडे तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहे. यांना क्वारन्टाईन करण्यात आले. त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NIV samples of 42 persons including doctors from a private hospital in Pimpri

Tags
टॉपिकस
Topic Tags: