Cricket

लंडन : इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने अनिश्चित काळासाठी ब्रेकवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याला संघात स्थान देण्यात आले नाही म्हणून त्याने हा निर्णय घेतला.  ऍशेस...
प्रॉव्हिडन्स (गयाना) -  वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर पाणी पडल्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहली हताश झाला. "एक तर पावसामुळे सामनाच रद्द व्हावा किंवा पूर्ण खेळ व्हावा. पावसाचा व्यत्यय हा क्रिकेटमधील...
दुबई : वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू किएरॉन पोलार्ड याला पंचांचा अनादर केल्याबद्दल सामन्याच्या मानधनातील 20 टक्के दंड करण्यात आला असून, एक दोषांकही त्याच्या नावावर नोंदविण्यात आला आहे. भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पोलार्डने मैदानाबाहेर...
नवी दिल्ली - टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी परदेशी उमेदवारांवर कपिलदेव यांच्या सल्लागार समितीने जवळपास काट मारल्यामुळे रवी शास्त्री यांची फेरनियुक्ती बहुतांशी निश्‍चित झाली आहे.  कपिलदेव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांची...
वेलिंग्टन - न्यूझीलंड क्रिकेटने सोमवारी माजी कर्णधार डॅनिएल व्हिटोरीची 11 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा कर्णधार म्हणून त्याने केलेल्या कामगिरीचा आदर म्हणून हा निर्णय घेण्यात आला. इतकेच नाही, तर न्यूझीलंडकडून...
विंडीजवर डकवर्थ लुईस नियमानुसार 22 धावांनी मात  लॉडरहिल (फ्लोरिडा) - पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडीजचा 22 धावांनी पराभव करून तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. ...
डर्बन : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपयशी कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेटने आता आपल्या संघाच्या स्वरूपात बदल करण्याचे ठरवले आहे. उच्चस्तरीय फुटबॉलच्या धर्तीवर आता सर्वाधिकार असलेले संघव्यवस्थापक...
नवी दिल्ली - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत महेंद्रसिह धोनीला उपांत्य फेरीच्या सामन्यात सातव्या क्रमांकावर पाठविण्याचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला होता. या एका निर्णयावरून फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्यावर खापर फोडले जात असतानाच शुक्रवारी...
नवी दिल्ली : विश्‍वकरंडक स्पर्धा जिंकायला निघालेल्या टीम इंडियाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले त्यानंतर भारतीय क्रिकेटचे वातावरण ढवळून निघाले होते. चौथ्या क्रमांकाचा प्रश्‍न प्रमुख फलंदाजांचे अपयश आणि संघातील दुफळी असे अनेक मुद्दे पुढे आले...
टोरॅंटो ः आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणारा भारताचा डावखुरा फलंदाज युवराज सिंग उद्या पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. कॅनडात होणाऱ्या ग्लोबल टी-20 क्रिकेट स्पर्धेत तो खेळणार आहे.  टोरॅंटो नॅशनल्स आणि व्हॅंकुअर नाईटस या...
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची अधिकृत संघटनेने (फिका) भारतीय क्रिकेपटू संघटनेच्या (आयसीए) स्थापनेचे स्वागत केले आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी संघटनेनेमध्ये आजी क्रिकेटपटूंचा समावेश असावा असे मत मांडले आहे.  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (...
दुबई ः भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचे कसोटी क्रिकेट क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राहिले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या 2-1 कसोटी मालिकेतील विजयानंतर कोहली 922 गुणांसह आघाडीवर होता.  त्यानंतर कसोटी मालिकाच न झाल्यामुळे...
मुंबई : महेंद्रसिंग धोनीचे काय होणार, विराट कोहली कर्णधार राहणार का? अशा चर्चांनी फेर धरलेला असताना मुळात वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी संघ निवड कधी होणार याचेच रहस्य कायम राहिले आहे. बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत तारीख अजून निश्‍चित करण्यात आलेली नसली...
नवी दिल्ली ः विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतील पराभवाचे कारण देण्यासाठी लवकरच कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री प्रशासक समितीची भेट घेतील. पण, तोवर महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीचे काय? ही चर्चा अजून संपलेली नाही. विश्‍...
वर्ल्ड कप 2019 : लंडन : यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या फलंदाजांची कामगिरी चांगली राहिली आहे. मात्र, याला न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल अपवाद ठरतो. तो यंदाच्या स्पर्धेतील सर्वाधिक अपयशी सलामीचा फलंदाज आहे. वर्ल्ड कर स्पर्धेत...
वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : वर्ल्डकप मधील भारताचे आव्हान हे उपांत्य फेरीतच संपुष्टात आले आहे. भारताचे वर्ल्डकप जिंकून आणण्याचे स्वप्न न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धुळीला मिळाले. भारताला आता कुठली ट्रॉफी मिळण्याची शक्यता नसली तरी एक ट्रॉफी मिळण्याची...
वर्ल्ड कप 2019 : मुंबई ः विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील यशस्वी कामगिरीनंतर उपांत्य फेरीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली यांनी चाहत्यांच्याबरोबरीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) रोषाला सामोरे...
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : उपांत्य फेरीतील अपयशानंतर भारतीय संघ आणि संघ व्यवस्थापनात काही तरी बदल होणार याची खात्री होतीच. यात पहिला बळी फिजियो आणि तंदुरुस्ती प्रशिक्षकांचा पडला आहे. उपांत्य फेरीतील पराभवानंतर फिजियो पॅट्रिक फरहात आणि तंदुरुस्ती...
मॅंचेस्टर : सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरोधात भारताला पराभवाचा धक्का बसला आणि वर्ल्ड कप जिंकण्याचे भारताचे स्वप्न धुळीस मिळाले. मात्र, या सामन्यात रवींद्र जडेजानं सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंर रविंद्र जडेजाने ट्विट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत....
नवी दिल्ली :  कालच्या सेमिफायनलच्या सामन्यात धोनी धावबाद झाला आणि अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. भारतीय संघाचा सेमीफायनलमधील पराभव संपूर्ण क्रिकेटविश्वासाठी धक्कादायक होता. असंच धोनीचं बाद होणं एका चाहत्याच्या खूपच जिव्हारी लागलं आणि चाहत्याचा...
अमळनेर (जळगाव) : कोणाचे मरण कुठे लिहिलेले असते, हे कोणालाच सांगता येत नाही. दीड...
हिंगणघाट (जि. वर्धा) : येथील अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणात बुधवारी...
नागपूर : आंघोळीसाठी पाणी गरम करीत असताना चार वर्षीय चिमुकली खेळताना उकळत्या...
पुणे : घरासमोर आईसमवेत बोलत थांबलेल्या तरुणाला किरकोळ कारणावरून लोखंडी सळईने...
पुणे: आरोग्यासाठी जॉगिंग करणे अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. यामुळे वजन कमी...
वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. अमेरिकेच्या काँग्रेसमधील...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
नाशिक : दृष्टिबाधित सायकलवीर अजय लालवाणी याने मुंबई-गोंदिया-मुंबई अशी दोन हजार...
कोल्हापूर : रक्तातील गाठीच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांबाबत जगभरात संशोधन...
नागपूर : सरकारी काम... महिनाभर थांब... लगेच हवे काम तर खिशात टाक दाम...! असे...