आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 मे 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchang

पंचांग - बुधवार : वैशाख शुद्ध १०, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय दुपारी २.२९, चंद्रास्त पहाटे ३.१३, सूर्योदय ६.०३, सूर्यास्त ६.५८, भारतीय सौर वैशाख २१ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 मे 2022

पंचांग -

बुधवार : वैशाख शुद्ध १०, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय दुपारी २.२९, चंद्रास्त पहाटे ३.१३, सूर्योदय ६.०३, सूर्यास्त ६.५८, भारतीय सौर वैशाख २१ शके १९४४.

दिनविशेष -

१९९८ - २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्याच परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनांसह तीन यशस्वी आण्विक चाचण्या घेतल्या.

२०१० - जगज्जेत्या विश्‍वनाथन आनंदने आपला उच्च दर्जा सिद्ध करीत जागतिक बुद्धिबळाचे विजेतेपद राखले.

Web Title: आजचे पंचांग आणि दिनविशेष 11 मे 2022on This Day Happened Today Panchang History In Marathi 11 May 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :marathiAstrologyPanchang
go to top