Panchang: आजचे पंचाग २८ ॲागस्ट २०२२ आजच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

Panchang: आजचे पंचाग २८ ॲागस्ट २०२२ आजच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग २८ ॲागस्ट २०२२

पंचांगकर्ते ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे नुसार दिनांक २८ ॲागस्ट २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद ६ शके १९४४

आज सूर्योदय ०६:२१ होईल तर सूर्यास्त १८:४९ होईल आजचा चंद्रोदय हा ०६:५९ होईल प्रात: संध्या ही स.०५:१२ ते स.०६:२१ असेल तर सायं संध्या १८:४९ ते २०:०१ आजचा अपराण्हकाळ हा १३:५२ ते १६:२४ तर प्रदोषकाळ १८:४९ ते २१:०७ राहील. निशीथ काळ २४:१३ ते २५:०० आणि राहु काळ १७:१५ ते १८:४९ राहिल तर यमघंट काळ १२:३६ ते १४:०९ आजची श्राद्धतिथी ही द्वितीया श्राद्ध आहे.आजचा सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. आज कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१० ते दु.०२:४० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

● आजच्या दिवशी कोहळा खावू नका.

● आजच्या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

लाभ मुहूर्त - ०९:२९ ते ११:०२

अमृत मुहूर्त - ११:०२ ते १२:३६

विजय मुहूर्त - १४:४२ ते १५:३२

आज पृथ्वीवर अग्निवास दिवसभर राहील,रवी मुखात आहुती आहे.

शिववास १३:५० नं. गौरी सन्निध , काम्य शिवोपासनेसाठी १३:५० नं. अनुकूल दिवस आहे.

हेही वाचा: Hartalika Puja: हरतालिकेच्या पुजेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये, काय आहेत नियम जाणून घ्या

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - वर्षा(सौर)

मास - भाद्रपद

पक्ष - शुक्ल

तिथी - प्रतिपदा(१३:५० प.नं. द्वितीया)

वार - रविवार

नक्षत्र - पूर्वाफाल्गुनि(२२:१३ प.नं.उत्तराफाल्गुनि)

योग - सिद्ध(२७:०५ प.नं.साध्य)

करण - बव(१३:५० प.नं. बालव)

चंद्र रास - सिंह (२८:३२ नं.कन्या)

सूर्य रास - सिंह

गुरु रास - मीन

हेही वाचा: Hartalika Tritiya 2022: यंदा कधी आहे हरितालिका तृतीया? जाणून घ्या पूजा विधी आणि पौराणिक कथा

विशेष:- चंद्रदर्शन मु.३०-चंद्रास्त:१९:४७, भाद्रपद महिन्यात महिनाभर दहि सेवन वर्ज्य करावे, श्री गणेश नवरात्रारंभ, श्री विश्वकर्मापूजा

● आजच्या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे

● आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.

● ‘ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

● सूर्यदेवाला केशरभाताचा नैवेद्य दाखवावा.

● सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

● दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)www.deshpandepanchang.com

Web Title: Aajche Panchang Daily Panchang In Marathi Dds97

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :cultureSanskrutiPanchang