Panchang Today : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 मे 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

daily panchang

Panchang Today : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 मे 2023

पंचांग

गुरुवार : वैशाख कृष्ण ६, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, चंद्रोदय रात्री १२.४६, चंद्रास्त सकाळी ११.०६, भारतीय सौर वैशाख २१ शके १९४५.

दिनविशेष

२०१० : जगज्जेत्या विश्‍वनाथन आनंदने आपला उच्च दर्जा सिद्ध करीत जागतिक बुद्धिबळाचे विजेतेपद राखले.

२०१४ : तळेगाव (पुणे) येथील दिव्यांशू गणात्रा हे देशातील पहिले दृष्टिहीन पॅराग्लायडर ठरले. त्यांनी एकट्याने आकाशात पॅराग्लायडरमधून ‘टेक ऑफ’ केले.