पंचाग 11 जुन: निळे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

पंचाग 11 जून: निळे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

पंचांगकर्ते: ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ११ जून २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ २१ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०१

  • सूर्यास्त -१९:०७

  • चंद्रोदय -१५:५८

  • प्रात: संध्या - स.०४:५५ ते स.०६:०१

  • सायं संध्या -  १९:०७ ते २०:१३

  • अपराण्हकाळ - १३:५२ ते १६:२९

  • प्रदोषकाळ - १९:०७ ते २१:१७

  • निशीथ काळ - २४:१२ ते २४:५६

  • राहु काळ - ०९:१८ ते १०:५६

  • यमघंट काळ - १४:१३ ते १५:५१

  • श्राद्धतिथी -  द्वादशी श्राद्ध

  • सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५७ ते दु.०१:०० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी मसूर खावू नये.

  • दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

हेही वाचा: या पाच राशीचे लोक त्यांच्या गोष्टी कोणाशीही कधीच शेअर करत नाहीत

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त -१४:१३ ते १५:५१

  • अमृत मुहूर्त - १५:५१ ते १७:२९

  • विजय मुहूर्त— १४:४४ ते १५:३६

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • शनि मुखात आहुती आहे.

  • शिववास कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - ज्येष्ठ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - द्वादशी(२३:४६ प.नं त्रयोदशी)

  • वार - शनिवार

  • नक्षत्र - स्वाती(२३:०७ प.नं.विशाखा)

  • योग - परिघ(१८:१४ प.नं.शिव)

  • करण - बव(१२:३२ प.नं. बालव)

  • चंद्र रास - तुळ

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मीन

हेही वाचा: तुमच्या घरात पैशाचा पाऊस पाडणारं झाड तुम्हाला माहिती का ?

विशेष:- हरिवासर स.०६:५५ प.(यानंतर एकादशीचा उपवास सोडावा), त्रिविक्रम पूजन, चंपक द्वादशी, कूर्म द्वादशी, सर्वार्थसिद्धियोग २३:०७ प.

  • या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे

  • शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • शनिदेवास उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.

  • दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

हेही वाचा: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 जून 2022

चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

Web Title: Daily Panchang 11 June 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SanskrutiPanchang
go to top