पंचाग 12 मे: पिवळे वस्त्र परीधान करणे आज शुभ ठरेल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१४ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Panchang
PanchangSakal

पंचांगकर्ते: ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १२ मे २०२२ (daily Panchang 12th may 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २२ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०६

  • सूर्यास्त -१८:५६

  • चंद्रोदय -१५:२३

  • प्रात: संध्या - स.०४:५९ ते स.०६:०६

  • सायं संध्या -  १८:५६ ते २०:०३

  • अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२२

  • प्रदोषकाळ - १८:५६ ते २१:११

  • निशीथ काळ - २४:०९ ते २४:५३

  • राहु काळ - १४:०७ ते १५:४४

  • यमघंट काळ - ०६:०६ ते ०७:४२

  • श्राद्धतिथी -  दशमी श्राद्ध

सर्व कामांसाठी दु.०३:१४ नं. शुभ दिवस आहे.*

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१४ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी भात खावू नये

  • या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

Panchang
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 मे 2022

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- १२:३१ ते १४:०७

  • अमृत मुहूर्त-- १४:०७ ते १५:४४

  • विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३०

  • पृथ्वीवर अग्निवास नाही

  • शनि मुखात आहुती आहे.

  • शिववास १५:१३ नं.कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी १५:१३ नं. शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - एकादशी(१५:१३ प.नं द्वादशी)

  • वार - गुरुवार

  • नक्षत्र - उत्तराफाल्गुनि(१६:२४ प.नं. हस्त)

  • योग - हर्षण(१५:११ प.नं. वज्र)

  • करण - भद्रा(१५:१३ प.नं. बव)

  • चंद्र रास - कन्या

  • सूर्य रास - मेष

  • गुरु रास - मीन

Panchang
उणिवांची आनंददायी जाणीव

विशेष:- भद्रा १५:१३ प., मोहिनी एकादशी (उपवास), सासवड यात्रा, रवियोग १६:२४ प.

  • या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे.

  • नारायण कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • श्री विष्णूंना आंबा बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस पिवळे वस्त्र दान करावे.

  • दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

Panchang
चकित करणारं रहस्यनाट्य

👉 चंद्रबळ:- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

© सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे(पुणे)

www.deshpandepanchang.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com