Panchang 18 March : आज निळे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१४ ते दु.०१:५५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल
Daily Panchang 18 March
Daily Panchang 18 Marchesakal

१८ मार्च २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन २७ शके १९४४

☀ सूर्योदय -०६:४४

☀ सूर्यास्त -१८:४१

🌞 चंद्रोदय - २८:५४

⭐ प्रात: संध्या - स.०५:३२ ते स.०६:४४

⭐ सायं संध्या -  १८:४१ ते १९:५४

⭐ अपराण्हकाळ - १३:५५ ते १६:१८

⭐ प्रदोषकाळ - १८:४१ ते २१:०६

⭐ निशीथ काळ - २४:१८ ते २५:०६

⭐ राहु काळ - ०९:४४ ते ११:१३

⭐ यमघंट काळ - १४:१२ ते १५:४२

⭐ श्राद्धतिथी - द्वादशी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१४ ते दु.०१:५५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी मसूर खावू नये 🚫

**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १४:१२ ते १५:४२ 💰💵

अमृत मुहूर्त--  १५:४२ ते १७:१२💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४३ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास ०८:१३ नं.🔥

केतु मुखात आहुती आहे.

शिववास नंदीवर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे

Daily Panchang 18 March
Horoscope 16 March : या राशींनी भावनांवर कंट्रोल ठेवा, निर्णय घ्या पण

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - फाल्गुन

पक्ष - कृष्ण

तिथी - एकादशी(०८:१३ प.नं.द्वादशी)

वार - शनिवार

नक्षत्र - श्रवण(२२:१४ प.नं.धनिष्ठा)

योग - शिव(२१:५३ प.नं. सिद्ध)

करण - बालव(०८:१३ प.नं.कौलव)

चंद्र रास - मकर

सूर्य रास - मीन

गुरु रास - मीन

Daily Panchang 18 March
Weekly Love Horoscope : नव्या आठवड्यात या राशींची लव्ह लाइफ असेल सुपर रोमँटिक, तुमची रास?

विशेष:- भागवत पापमोचनी एकादशी(उपवास), सूर्याचा उत्तराभाद्रपदा नक्षत्र प्रवेश १७:०२, योगानंद महाराज पु.ति(गुंज), सर्वार्थसिद्धियोग २२:१४ प., द्विपुष्करयोग २२:१४ ते २९:५०

👉 या दिवशी पाण्यात दारूहळद वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 दशरथ विरचित शनि स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  मारुतीस खजुराचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com