Panchang 19 March : आज केशरी वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१३ ते दु.०२:४२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल
Panchang 19 March
Panchang 19 Marchesakal

१९ मार्च २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन २८ शके १९४४

☀ सूर्योदय -०६:४३

☀ सूर्यास्त -१८:४२

🌞 चंद्रोदय - २९:४०

⭐ प्रात: संध्या - स.०५:३१ ते स.०६:४३

⭐ सायं संध्या -  १८:४२ ते १९:५४

⭐ अपराण्हकाळ - १३:५४ ते १६:१८

⭐ प्रदोषकाळ - १८:४२ ते २१:०६

⭐ निशीथ काळ - २४:१८ ते २५:०६

⭐ राहु काळ - १७:१२ ते १८:४२

⭐ यमघंट काळ - १२:४३ ते १४:१२

⭐ श्राद्धतिथी - त्रयोदशी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१३ ते दु.०२:४२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी वांगी खावू नये 🚫

**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०९:४३ ते ११:१३ 💰💵

अमृत मुहूर्त--  ११:१३ ते १२:४३💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

केतु मुखात आहुती आहे.

शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

Panchang 19 March
Panchang 18 March : आज निळे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - फाल्गुन

पक्ष - कृष्ण

तिथी - त्रयोदशी(२७:३० प.नं.चतुर्दशी)

वार - रविवार

नक्षत्र - धनिष्ठा(२०:३७ प.नं.शततारका)

योग - सिद्ध(१८:४९ प.नं. साध्य)

करण - गरज(१६:४० प.नं.वणिज)

चंद्र रास - मकर (०९:२४ नं.कुंभ)

सूर्य रास - मीन

गुरु रास - मीन (Panchang)

Panchang 19 March
Weekly Love Horoscope : नव्या आठवड्यात या राशींची लव्ह लाइफ असेल सुपर रोमँटिक, तुमची रास?

विशेष:- भद्रा २७:३० नं.,प्रदोष, पंचक प्रारंभ ०९:२४ नं.

👉 या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.

👉 आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  सूर्यदेवास केशर भाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ या राशींना स.०९:२४ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com