Daily Panchang: हिरवे वस्त्र परिधान करा; ठरेल लाभदायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

Daily Panchang: हिरवे वस्त्र परिधान करा; ठरेल लाभदायक

२ नोव्हेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक ११ शके १९४४

☀ सूर्योदय -०६:३८

☀ सूर्यास्त -१७:५८

🌞 चंद्रोदय - १४:०७

⭐ प्रात: संध्या - स.०५:२२ ते स.०६:३८

⭐ सायं संध्या -  १७:५८ ते १९:१४

⭐ अपराण्हकाळ - १३:२६ ते १५:४२

⭐ प्रदोषकाळ - १७:५८ ते २०:३०

⭐ निशीथ काळ - २३:५३ ते २४:४४

⭐ राहु काळ - १२:१८ ते १३:४३

⭐ यमघंट काळ - ०८:०३ ते ०९:२८

⭐ श्राद्धतिथी -  नवमी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१० ते दु.१२:१७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी दुधी भोपळा खावू नये 🚫

**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १६:३३ ते १७:५८ 💰💵

अमृत मुहूर्त--  ०८:०३ ते ०९:२८💰💵

👉विजय मुहूर्त— १४:११ ते १४:५७

पृथ्वीवर अग्निवास २२:४० नं.🔥

शुक्र मुखात आहुती आहे.

शिववास गौरी सन्निध , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - कार्तिक

पक्ष - शुक्ल

तिथी - नवमी(२२:४० नं.दशमी)

वार - बुधवार

नक्षत्र - धनिष्ठा(२७:५७ प.नं. शततारका)

योग - गंड(१३:३५ प.नं.वृद्धि)

करण - बालव(११:४७ प.नं. कौलव)

चंद्र रास - मकर (१६:४१ नं.कुंभ)

सूर्य रास - तुळ

गुरु रास - मीन

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर डॉ.पं.गौरव देशपांडे-९८२३९१६२९७

*विशेष:- * कृतयुगादि, अक्षयनवमी, कूष्मांड दशमी(कोहळा दान करावा), विठ्ठल नवरात्रारंभ, पंचक प्रारंभ १६:४१ नं., रवियोग(अहोरात्र)

👉 या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे. (Panchang)

हेही वाचा: Daily Panchang: लाल वस्त्र परिधान करावे; दिवस लाभदायक असेल

विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  विष्णूंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन या राशिंना दु.०४:४१ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

टॅग्स :Panchang