पंचांगकर्ते : ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ. पं. गौरव देशपांडे
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २० जून २०२२ (daily Panchang 20 june 2022)
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ ३० शके १९४४
सूर्योदय -०६:०३
सूर्यास्त -१९:१०
चंद्रोदय -२४:३६
प्रात: संध्या - स.०४:५८ ते स.०६:०३
सायं संध्या - १९:१० ते २०:१५
अपराण्हकाळ - १३:५५ ते १६:३२
प्रदोषकाळ - १९:१० ते २१:२०
निशीथ काळ - २४:१५ ते २४:५८
राहु काळ - ०७:४१ ते ०९:१९
यमघंट काळ - १०:५८ ते १२:३६
श्राद्धतिथी - सप्तमी श्राद्ध
सर्व कामांसाठी दु.०३:१२ नं. शुभ दिवस आहे.
कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स. ०९:३३ ते स. १०:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
या दिवशी आवळा खाऊ नये.
या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
लाभदायक
लाभ मुहूर्त-- १५:५४ ते १७:३३
अमृत मुहूर्त-- १७:३३ ते १९:११
विजय मुहूर्त— १४:४८ ते १५:४१
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर
केतु मुखात आहुती आहे.
शिववास स्मशानात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४४
संवत्सर - शुभकृत्
अयन - उत्तरायण
ऋतु - ग्रीष्म(सौर)
मास - ज्येष्ठ
पक्ष - कृष्ण
तिथी - चतुर्दशी(२८:५५ प.नं अमावास्या)
वार - सोमवार
नक्षत्र - रोहिणी(१६:१३ प.नं.मृग)
योग - शूल(०७:४९ प.नं.गंड)
करण - भद्रा(१६:०५ प.नं. शकुनि)
चंद्र रास - वृषभ (२९:२४ नं.मिथुन)
सूर्य रास - मिथुन
गुरु रास - मीन
विशेष :- पंचक नक्षत्र सुरू आहे, भद्रा १५:११ प., रवियोग १०:३८ प.
या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे
शिव कवच स्तोत्राचे पठण करावे.
‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
शंकरास श्रीखंडाचा नैवेद्य दाखवावा.
सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.
दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
चंद्रबळ :-मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||
|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.