पंचाग 22 जून: हिरवे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:२१ ते दु.१२:१० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
daily panchang
daily panchangसकाळ

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे-9823916297

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २२ जून २०२२ (Daily Panchang 22 june 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ १ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०३

  • सूर्यास्त -१९:१०

  • चंद्रोदय -२५:४७

  • प्रात: संध्या - स.०४:५८ ते स.०६:०३

  • सायं संध्या -  १९:१० ते २०:१५

  • अपराण्हकाळ - १३:५५ ते १६:३२

  • प्रदोषकाळ - १९:१० ते २१:२०

  • निशीथ काळ - २४:१५ ते २४:५८

  • राहु काळ - १२:३७ ते १४:१५

  • यमघंट काळ - ०७:४२ ते ०९:२०

  • श्राद्धतिथी -  नवमी श्राद्ध

  • सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:२१ ते दु.१२:१० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी दुधी भोपळा खावू नये

  • या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

daily panchang
Ashadhi Wari : देहूकरांचा पालखी सोहळ्याला निरोप

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त-- १७:३२ ते १९:१०

  • अमृत मुहूर्त-- ०७:४२ ते ०९:२०

  • विजय मुहूर्त— १४:४७ ते १५:४०

  • पृथ्वीवर अग्निवास नाही

  • राहु मुखात आहुती आहे.

  • शिववास सभेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - ज्येष्ठ

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - नवमी(२४:४६ प.नं दशमी)

  • वार - बुधवार

  • नक्षत्र - उत्तराभाद्रपदा(०९:५३ प.नं.रेवती)

  • योग - सौभाग्य(१०:३४ प.नं.शोभन)

  • करण - तैतिल(१३:०४ प.नं. गरज)

  • चंद्र रास - मीन

  • सूर्य रास - मिथुन

  • गुरु रास - मीन

daily panchang
80 तासांत CM पद गमावलेल्या फडणवीसांच्या नशिबी पुन्हा सत्तायोग?, काय सांगते पत्रिका

विशेष:- सूर्याचा आर्द्रा नक्षत्र प्रवेश २०:०९, स्त्री.पु,चंद्रचंद्र योग, छाग वाहन, दहना नाडी, अधिपती मंगळ, ‘अल्पवृष्टियोग‘, आर्द्रा नक्षत्रात सूर्य असताना पुढील ३ दिवस बी पेरणी, नांगरणी इ.कार्ये करू नयेत, पंचक नक्षत्र सुरू आहे, उत्पात योग ०९:५३ नं.

  • या दिवशी पाण्यात जायफळ चूर्ण टाकून स्नान करावे

  • विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • श्री विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

  • दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

daily panchang
आदित्य ठाकरेंना साडेसातीचा फटका?, ज्योतिषतज्ज्ञांनी दिले उत्तर

चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

www.deshpandepanchang.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com