Panchang 23 April : आज केशरी वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०८ ते दु.०२:३९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल
Daily Panchang 18 April
Daily Panchang 18 Aprilesakal

२३ एप्रिल २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ३ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:१६

☀ सूर्यास्त -१८:५०

🌞 चंद्रोदय - ०८:२३

⭐ प्रात: संध्या - स.०५:०७ ते स.०६:१६

⭐ सायं संध्या -  १८:५० ते १९:५९

⭐ अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:१८

⭐ प्रदोषकाळ - १८:५० ते २१:०७

⭐ निशीथ काळ - २४:१० ते २४:५६

⭐ राहु काळ - १७:१६ ते ते १८:५०

⭐ यमघंट काळ - १२:३३ ते १४:०७

⭐ श्राद्धतिथी - चतुर्थी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी रा.०९:४२ प. शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०८ ते दु.०२:३९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी मुळा खावू नये 🚫

**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०९:२५ ते १०:५९ 💰💵

अमृत मुहूर्त--  १०:५९ ते १२:३३💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

बुध मुखात आहुती आहे.

शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

Daily Panchang 18 April
Horoscope 23 April : या राशींना अचानक धनलाभाची शक्यता

गुरुचा पश्चिमेला अस्त सुरू आहे

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - वैशाख

पक्ष - शुक्ल

तिथी - तृतीया(०९:१७ प.नं. चतुर्थी)

वार - रविवार

नक्षत्र - रोहिणी(२५:५७ प.नं. मृग)

योग - सौभाग्य(०९:३७ प.नं. शोभन)

करण - गरज(०९:१७ प.नं.वणिज)

चंद्र रास - वृषभ

सूर्य रास - मेष

गुरु रास - मीन (Panchang)

Daily Panchang 18 April
Panchang 22 April : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी निळे वस्त्र परीधान करावे, दिवस शुभ जाणार

विशेष:- भद्रा २१:४२ नं., अक्षय्यतृतीया(सातूचे दान, सातू भक्षण व सातूंचा होम केल्यास पापनाश), गंगास्नान, समुद्रस्नान, जलकुंभ-पंखा-साखर-सुवर्ण दान, विष्णूंना चंदन लावणे, कल्पादि, वैनायकी गणेश चतुर्थी, त्रेतायुगादि, श्री बलराम जयंती, गुरु मेषेत १४:२९, रवियोग २५:५७ प

👉 या दिवशी पाण्यात सातू व गंगाजल टाकून स्नान करावे.

👉 आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  सर्व देवांना केशर भाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस सुवर्ण दान करावे.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com