पंचाग 29 जून : पांढरे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:४९ ते दु.०६:१९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Aajache Panchang
Aajache PanchangSakal

पंचांगकर्ते: ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २९ जून २०२२ (daily Panchang 29 june 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ ८ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०५

  • सूर्यास्त -१९:११

  • प्रात: संध्या - स.०५:०० ते स.०६:०५

  • सायं संध्या -  १९:११ ते २०:१६

  • अपराण्हकाळ - १३:५६ ते १६:३४

  • प्रदोषकाळ - १९:११ ते २१:२२

  • निशीथ काळ - २४:१६ ते २५:००

  • राहु काळ - १२:३८ ते १४:१६

  • यमघंट काळ - ०७:४३ ते ०९:२१

  • श्राद्धतिथी -  प्रतिपदा श्राद्ध

  • सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:४९ ते दु.०६:१९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी कोहळा खावू नये.

  • या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

Aajache Panchang
Ashadhi Wari : बारामती नगरी झाली विठ्ठलमय..... नादघोषाने नगरी दुमदुमली...

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - १७:३३ ते १९:११

  • अमृत मुहूर्त - ०७:४३ ते ०९:११

  • विजय मुहूर्त- १४:४८ ते १५:४१

  • पृथ्वीवर अग्निवास स.०६:५० प.

  • सूर्य मुखात आहुती आहे.

  • शिववास स्मशानात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - ज्येष्ठ

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - अमावास्या(०६:५० प.नं.प्रतिपदा)

  • वार - बुधवार

  • नक्षत्र - आर्द्रा(२१:१५ प.नं.पुनर्वसु)

  • योग - वृद्धि(०८:५३ प.नं.ध्रुव)

  • करण - नाग(०६:५० प.नं. किंस्तुघ्न)

  • चंद्र रास - मिथुन

  • सूर्य रास - मिथुन

  • गुरु रास - मीन

Aajache Panchang
हिरव्यागार वनराईतून उत्साही वाटचाल

विशेष:- स्नान-दानासाठी अमावास्या, प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी आराधना, दर्शेष्टि

  • या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे

  • नारायण कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

  • दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

Aajache Panchang
हिरव्यागार वनराईतून उत्साही वाटचाल

चंद्रबळ:- मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com