Panchang 4 May : आज पिवळे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

आज श्राद्धतिथी ही चतुर्दशी श्राद्ध असणार. सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे
Panchang 4 May
Panchang 4 Mayesakal

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक 4 मे २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १४ शके १९४५

आज सूर्योदय ०६:१० वाजता तर सूर्यास्त १८:५३ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळी ही १७:४८ वाजता होणार तर प्रात: संध्याची वेळ ही स.०५:०२ ते स.०६:१० दरम्यान असणार. आज सायं संध्या ही १८:५३ ते २०:०१ दरम्यान असणार तर अपराण्हकाळ हा १३:४८ ते १६:२० दरम्यान असणार. आज प्रदोषकाळ हा १८:५३ ते २१:०९ दरम्यान असणार तर निशीथ काळ हा २४:०९ ते २४:५४ दरम्यान असणार. आज राहु काळ हा १४:०७ ते १५:४२ दरम्यान असणार तर यमघंट काळ हा ०६:१० ते ०७:४५ दरम्यान असणार.

आज श्राद्धतिथी ही चतुर्दशी श्राद्ध असणार. सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास रा.११:२९ प. या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी मध खावू नये. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे. (Daily Panchang 4 May 2023 )

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १२:३२ ते १४:०७

अमृत मुहूर्त--  १४:०७ ते १५:४२

विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास २३:२९ प.

चंद्र मुखात आहुती आहे.

शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - वैशाख

पक्ष - शुक्ल

तिथी - चतुर्दशी(२३:२९ प.नं. पौर्णिमा)

वार - गुरुवार

नक्षत्र - चित्रा(२१:१७ प.नं.स्वाती)

योग - वज्र(१०:०९ प.नं. सिद्धि)

करण - गरज(११:१७ प.नं.वणिज)

चंद्र रास - कन्या (०८:५१ नं.तुळ)

सूर्य रास - मेष

गुरु रास - मेष

Panchang 4 May
Horoscope 4 March : या राशीचं उत्पन्न वाढेल तर या राशीचं आरोग्य सुधारेल

विशेष:- भद्रा २३:२९ नं., श्री नृसिंह जयंती, नृसिंह नवरात्र समाप्ती, आद्य शंकराचार्य कैलासगमन, रवियोग २१:१७ प.

👉 या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  दत्तगुरुंना पुरणाचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी.

👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर या राशींना स.०८:५१ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com