Panchang 7 May : आज केशरी वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

या दिवशी तोंडली खावू नये. या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.
Daily Panchang 21 February
Daily Panchang 21 Februaryesakal

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक 8 मे २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १७ शके १९४५

आज सूर्योदय ०६:०९ वाजता तर सूर्यास्त १८:५३ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळी ही २०:४६ वाजता होणार तर प्रात: संध्याची वेळ ही स.०५:०१ ते स.०६:०९ दरम्यान असणार. आज सायं संध्या ही १८:५३ ते २०:०१ दरम्यान असणार तर अपराण्हकाळ हा १३:४८ ते १६:२० दरम्यान असणार. आज प्रदोषकाळ हा १८:५३ ते २१:०९ दरम्यान असणार तर निशीथ काळ हा २४:०९ ते २४:५४ दरम्यान असणार. आज राहु काळ हा १७:१९ ते १८:५४ दरम्यान असणार तर यमघंट काळ हा १२:३१ ते १४:०७ दरम्यान असणार.

आज श्राद्धतिथी ही द्वितीया श्राद्ध असणार. सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०८ ते दु.०२:३९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी तोंडली खावू नये. या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे. 

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०९:२० ते १०:५५

अमृत मुहूर्त--  १०:५५ ते १२:३१

विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास असेल.

अग्नी मुखात आहुती आहे.

शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

Daily Panchang 21 February
Panchang 6 May : आज धनलाभ निश्चितच; निळे वस्त्र परिधान करा अन् या गोष्टी न विसरता करा

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - वैशाख

पक्ष - शुक्ल

तिथी - चतुर्दशी(२३:२९ प.नं. पौर्णिमा)

वार - गुरुवार

नक्षत्र - चित्रा(२१:१७ प.नं.स्वाती)

योग - वज्र(१०:०९ प.नं. सिद्धि)

करण - गरज(११:१७ प.नं.वणिज)

चंद्र रास - कन्या (०८:५१ नं.तुळ)

सूर्य रास - मेष

गुरु रास - मेष

Daily Panchang 21 February
Horoscope : भरभराटीचा दिवस; चुका टाळा, सावध राहा

विशेष:- श्री नारद जयंती

👉 या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.

👉 सूर्यमंडल स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  सूर्यदेवास केशरभाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com