पंचाग 9 जुलै : निळे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल |Aajache Panchang | Daily Panchang in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi

पंचाग 9 जुलै : निळे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ९ जुलै २०२२ (daily Panchang 9 july 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ १८ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०८

  • सूर्यास्त -१९:११

  • चंद्रोदय -१४:४३

  • प्रात: संध्या - स.०५:०२ ते स.०६:०८

  • सायं संध्या -  १९:११ ते २०:१६

  • अपराण्हकाळ - १३:५८ ते १६:३५

  • प्रदोषकाळ - १९:१२ ते २१:२३

  • निशीथ काळ - २४:१७ ते २५:०१

  • राहु काळ - ०९:२४ ते ११:०२

  • यमघंट काळ - १४:१८ ते १५:५६

  • श्राद्धतिथी -  एकादशी श्राद्ध

  • सर्व कामांसाठी रा.१०:२५ प.शुभ दिवस आहे.*

    कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०३ ते दु.०१:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी पडवळ खावू नये

  • या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

हेही वाचा: 'मला तुझ्याकडून काहीच नको..' अभिनेता भरत जाधवची विठुरायाला अनोखी साद..

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त - १४:१८ ते १५:५६

  • अमृत मुहूर्त - १५:५६ ते १७:३४

  • विजय मुहूर्त— १४:५० ते १५:४३

  • पृथ्वीवर अग्निवास ११:२१ नं.

  • शनि मुखात आहुती आहे.

  • शिववास सभेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - आषाढ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - दशमी(११:२१ प.नं.एकादशी)

  • वार - शनिवार

  • नक्षत्र - स्वाती(०७:०९ प.नं.विशाखा)

  • योग - साध्य(२५:०१ प.नं.शुभ)

  • करण - गरज(११:२१ प.नं. वणिज)

  • चंद्र रास - तुळ (२४:२३ नं.वृश्चिक)

  • सूर्य रास - मिथुन

  • गुरु रास - मीन

हेही वाचा: घराच्या मुख्य दारी बसाल तर धनलक्ष्मी जाईल दूर, टाळा या सवयी

विशेष:- भद्रा २२:२५ नं., मन्वादि, मन्वादि श्राद्ध, आशा-कलश-सोपपदा दशमी, श्री विठ्ठल नवरात्रारंभ, रवियोग ०७:०९ नं.

  • या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे

  • भीमरूपी स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • मारूतीला खजुराचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.

  • दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

हेही वाचा: Aashadhi Ekadashi 2022: वारकरी सांप्रदायाची स्थापना नेमकी कधी आणि कशी झाली?

चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिेह, तुळ, धनु, मकर या राशिंना रा. १२:२३ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

Web Title: Daily Panchang 9 July 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SanskrutiPanchang