आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 मे 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang 10th May 2023

पंचांग - बुधवार : वैशाख कृष्ण ५, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय रात्री ११.५३, चंद्रास्त सकाळी १०.०१, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ६.५७, भारतीय सौर वैशाख २० शके १९४५.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 मे 2023

पंचांग -

बुधवार : वैशाख कृष्ण ५, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय रात्री ११.५३, चंद्रास्त सकाळी १०.०१, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ६.५७, भारतीय सौर वैशाख २० शके १९४५.

दिनविशेष -

  • २००१ - जमिनीवरून आकाशातील लक्ष्यावर मारा करणाऱ्या ‘ओसा’ या रशियन बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.

  • २०१५ - चित्रपटसृष्टीतील भरीव योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते प्रदान.