आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 नोव्हेंबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Today Panchang

पंचांग - मंगळवार : कार्तिक कृष्ण ७, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय रात्री ११.३९, चंद्रास्त दुपारी १२.२१, सूर्योदय ६.४२, सूर्यास्त ५.५५, भारतीय सौर कार्तिक २४ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 नोव्हेंबर 2022

पंचांग -

मंगळवार : कार्तिक कृष्ण ७, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय रात्री ११.३९, चंद्रास्त दुपारी १२.२१, सूर्योदय ६.४२, सूर्यास्त ५.५५, भारतीय सौर कार्तिक २४ शके १९४४.

दिनविशेष -

२०१० - भारताचा स्टार ऑफस्पिनर हरभजनसिंगने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत आठव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन सलग दोन्ही डावांत शतक केले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच जागतिक फलंदाज ठरला.