आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मार्च 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang 16th March 2023

पंचांग - गुरुवार : फाल्गुन कृष्ण ९, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, चंद्रोदय पहाटे ३.०६, चंद्रास्त दुपारी १.११, सूर्योदय ६.४३, सूर्यास्त ६.४३, भारतीय सौर फाल्गुन २५ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मार्च 2023

पंचांग -

गुरुवार : फाल्गुन कृष्ण ९, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, चंद्रोदय पहाटे ३.०६, चंद्रास्त दुपारी १.११, सूर्योदय ६.४३, सूर्यास्त ६.४३, भारतीय सौर फाल्गुन २५ शके १९४४.

दिनविशेष -

  • २००१ - द.आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘गांधी शांतता पुरस्कार’ प्रदान.

  • २०१२ - सचिन तेंडुलकरचे विक्रमी १००वे शतक.