Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मे 2023 | Dainik Panchang | Today Panchang | Aajche Panchang | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang 16th May 2023

पंचांग (Daily Panchang)- मंगळवार : वैशाख कृष्ण १२, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय पहाटे ४.१०, चंद्रास्त दुपारी ४.०४, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.००, तिथिवासर सकाळी ६.४२ प., भारतीय सौर वैशाख २६ शके १९४५.

Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मे 2023

पंचांग -

मंगळवार : वैशाख कृष्ण १२, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय पहाटे ४.१०, चंद्रास्त दुपारी ४.०४, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.००, तिथिवासर सकाळी ६.४२ प., भारतीय सौर वैशाख २६ शके १९४५.

दिनविशेष -

१९९३ - बचेंद्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह अठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून देताना नवा जागतिक विक्रम नोंदविला.