Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 फेब्रुवारी 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang 17th february 2023

Panchang Today:

पंचांग - शुक्रवार : माघ कृष्ण १२, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय पहाटे ५.१८, चंद्रास्त दुपारी ३.२६, सूर्योदय ७.०२, सूर्यास्त ६.३४, भागवत एकादशी, भारतीय सौर माघ २८ शके १९४४.

Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 फेब्रुवारी 2023

पंचांग -

शुक्रवार : माघ कृष्ण १२, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय पहाटे ५.१८, चंद्रास्त दुपारी ३.२६, सूर्योदय ७.०२, सूर्यास्त ६.३४, भागवत एकादशी, भारतीय सौर माघ २८ शके १९४४.

दिनविशेष -

  • २००१ - ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक २४३८ किलोमीटर लांबीची मरे नदी एकशे सहा दिवसांत पार करून येथील तॅमी व्हान विझी या ३२ वर्षीय महिला जलतरणपटूने विक्रम केला. यापूर्वी १९९१ मध्ये ग्रॅहॅम मिडलटन यांनी ही नदी पार केली होती; त्यासाठी त्यांना १४१ दिवस लागले होते.