Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 मार्च 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang 17th march 2023

पंचांग - शुक्रवार : फाल्गुन कृष्ण १०, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय पहाटे ४.०२, चंद्रास्त दुपारी २.१७, सूर्योदय ६.४२, सूर्यास्त ६.४३, भारतीय सौर फाल्गुन २६ शके १९४४.

Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 मार्च 2023

पंचांग -

शुक्रवार : फाल्गुन कृष्ण १०, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय पहाटे ४.०२, चंद्रास्त दुपारी २.१७, सूर्योदय ६.४२, सूर्यास्त ६.४३, भारतीय सौर फाल्गुन २६ शके १९४४.

दिनविशेष -

  • २००६ - ‘नोबेल’ विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांना आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रासाठी नेमलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक व सामाजिक आयोगाचा (युनिस्कॅप) जीवनगौरव पुरस्कार जाहीर.