Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 मे 2023

पंचांग - गुरुवार : वैशाख कृष्ण १४, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय पहाटे ५.३०, चंद्रास्त सायंकाळी ५.५६, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.००, अमावास्या प्रारंभ रात्री ९.४३, भारतीय सौर वैशाख २८ शके १९४५.
Daily Panchang 18th may 2023
Daily Panchang 18th may 2023esakal

पंचांग -

गुरुवार : वैशाख कृष्ण १४, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय पहाटे ५.३०, चंद्रास्त सायंकाळी ५.५६, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.००, अमावास्या प्रारंभ रात्री ९.४३, भारतीय सौर वैशाख २८ शके १९४५.

Daily Panchang 18th may 2023
Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 18 मे 2023

दिनविशेष -

  • २०१३ - भूषण हर्षे, आनंद माळी, गणेश मोरे या तीन गिर्यारोहकांनी ‘साउथ कोल’पासून चढाई करीत एव्हरेस्ट शिखर सर केले.

  • २०१५ - झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून द्रौपदी मुरुमू यांनी शपथ घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com