आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 ऑगस्ट 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

पंचांग - शुक्रवार : श्रावण कृष्ण ८, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय रात्री १२.१४, चंद्रास्त दुपारी १२.५२, सूर्योदय ६.१८, सूर्यास्त ६.५७, कालाष्टमी, गोपाळकाला, जरा-जिवंतिका पूजन, भारतीय सौर श्रावण २८ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 ऑगस्ट 2022

पंचांग -

शुक्रवार : श्रावण कृष्ण ८, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय रात्री १२.१४, चंद्रास्त दुपारी १२.५२, सूर्योदय ६.१८, सूर्यास्त ६.५७, कालाष्टमी, गोपाळकाला, जरा-जिवंतिका पूजन, भारतीय सौर श्रावण २८ शके १९४४.

दिनविशेष -

  • २००४ - कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कृषीतज्ज्ञ आणि कवी ना. धों. महानोर यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर.

  • २०१६ - भारतीय बॅडमिंटनचा झेंडा रिओ ऑलिंपिकमध्ये सिंधूने कडव्या लढतीनंतर रौप्यपदकावर मोहोर उमटवून रोवला. सिंधू ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकलेली भारताची पहिली महिला क्रीडापटू.

Web Title: On This Day Happened Today Panchang History In Marathi 19th August 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..