आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 मार्च 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang 19th March 2023

पंचांग - रविवार : फाल्गुन कृष्ण १२/१३, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय पहाटे ५.४०, चंद्रास्त दुपारी ४.२९, सूर्योदय ६.४१, सूर्यास्त ६.४३, प्रदोष, मधुकृष्ण त्रयोदशी, भारतीय सौर फाल्गुन २८ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 मार्च 2023

पंचांग -

रविवार : फाल्गुन कृष्ण १२/१३, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय पहाटे ५.४०, चंद्रास्त दुपारी ४.२९, सूर्योदय ६.४१, सूर्यास्त ६.४३, प्रदोष, मधुकृष्ण त्रयोदशी, भारतीय सौर फाल्गुन २८ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९९ - संपूर्ण देशी बनावटीच्या पिनाक या एका वेळी अनेक रॉकेट फेकण्याची क्षमता असलेल्या यंत्रणेची ओरिसा राज्यातील चंडीपूरजवळ यशस्वी चाचणी.

  • २००५ - हैदराबाद येथे संरक्षण संशोधन व विकास प्रयोगशाळेने विकसित केलेल्या ‘नाग’ स्वयंचलित क्षेपणास्त्राची नगरच्या के. के. रेंज लष्करी सराव केंद्रावर अंतिम चाचणी.

  • २००५ - ज्येष्ठ तमीळ साहित्यिक डी. जयकांतन यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेचा २००२ या वर्षासाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.