Wed, June 7, 2023

पंचांग - बुधवार : फाल्गुन शुद्ध १०, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय दुपारी १.३०, चंद्रास्त पहाटे ३.२०, सूर्योदय ६.५५, सूर्यास्त ६.३९, भारतीय सौर फाल्गुन १० शके १९४४.
Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 1 मार्च 2023
Published on : 1 March 2023, 1:02 am
पंचांग -
बुधवार : फाल्गुन शुद्ध १०, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय दुपारी १.३०, चंद्रास्त पहाटे ३.२०, सूर्योदय ६.५५, सूर्यास्त ६.३९, भारतीय सौर फाल्गुन १० शके १९४४.
दिनविशेष -
२०१८ - महिलांच्या ६५ किलो वजनी गटात नवज्योत कौरने जपानी प्रतिस्पर्ध्यास हरवून आशियायी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. आशियायी कुस्ती स्पर्धेत विजेती होणारी पहिली भारतीय महिला कुस्तीगीर म्हणूनही तिने नाव पटकावले.