आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 मे 2023

पंचांग - शनिवार : ज्येष्ठ शुद्ध १, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय सकाळी ६.३५, चंद्रास्त सायंकाळी ७.५२, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.०१, गंगादशहरारंभ, करिदिन, चंद्रदर्शन, भारतीय सौर वैशाख ३० शके १९४५.
Daily Panchang 20th may 2023
Daily Panchang 20th may 2023sakal

पंचांग -

शनिवार : ज्येष्ठ शुद्ध १, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय सकाळी ६.३५, चंद्रास्त सायंकाळी ७.५२, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.०१, गंगादशहरारंभ, करिदिन, चंद्रदर्शन, भारतीय सौर वैशाख ३० शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९८ - देशी बनावटीच्या ‘पिनाक’ या अत्याधुनिक रॉकेट यंत्रणेची, वाढीव पल्ल्याची ओरिसा येथील चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.

  • २००० - जमिनीवरून हवेत मारा करण्याची क्षमता असलेल्या ‘त्रिशूल’ क्षेपणास्त्राची कोचीन येथे यशस्वी चाचणी.

  • २००१ - अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा ‘चित्रभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ चित्रपट निर्माते, लेखक, वितरक ना. य. तथा अण्णासाहेब देऊळगावकर यांना जाहीर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com