Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 मार्च 2023

पंचांग - बुधवार : चैत्र शुद्ध १, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय स. ७.१३, चंद्रास्त सायं. ७.३१, सूर्योदय ६.३८, सूर्यास्त ६.४४, गुढीपाडवा, शोभनसंवत्सरारंभ, श्री शालिवाहन शके १९४५ प्रारंभ, चैत्री नवरात्रारंभ, मारवाडी संवत २०८०, राक्षसनाम संवत्सर, वत्सराधिपती बुध पूजन, वासंतिक देवी नवरात्रारंभ, श्रीराम नवरात्रारंभ, भारतीय सौर चैत्र १ शके १९४५.
Daily Panchang 22nd March 2023
Daily Panchang 22nd March 2023Sakal
Summary

पंचांग - बुधवार : चैत्र शुद्ध १, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय स. ७.१३, चंद्रास्त सायं. ७.३१, सूर्योदय ६.३८, सूर्यास्त ६.४४, गुढीपाडवा, शोभनसंवत्सरारंभ, श्री शालिवाहन शके १९४५ प्रारंभ, चैत्री नवरात्रारंभ, मारवाडी संवत २०८०, राक्षसनाम संवत्सर, वत्सराधिपती बुध पूजन, वासंतिक देवी नवरात्रारंभ, श्रीराम नवरात्रारंभ, भारतीय सौर चैत्र १ शके १९४५.

पंचांग -

बुधवार : चैत्र शुद्ध १, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय स. ७.१३, चंद्रास्त सायं. ७.३१, सूर्योदय ६.३८, सूर्यास्त ६.४४, गुढीपाडवा, शोभनसंवत्सरारंभ, श्री शालिवाहन शके १९४५ प्रारंभ, चैत्री नवरात्रारंभ, मारवाडी संवत २०८०, राक्षसनाम संवत्सर, वत्सराधिपती बुध पूजन, वासंतिक देवी नवरात्रारंभ, श्रीराम नवरात्रारंभ, भारतीय सौर चैत्र १ शके १९४५.

Daily Panchang 22nd March 2023
Summer Health Care : बाबांनो उन्हाळा लागला, या भाज्या आवर्जून खा

दिनविशेष -

  • १९९९ - शेखर कपूर दिग्दर्शित ‘एलिझाबेथ’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट रंगभूषेसाठीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. भारतीय दिग्दर्शकाच्या चित्रपटाला प्रथमच ऑस्कर पुरस्कार मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com