Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 फेब्रुवारी 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang 2023

Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 फेब्रुवारी 2023

पंचांग

शुक्रवार : फाल्गुन शुद्ध ५, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सकाळी ९.४९, चंद्रास्त रात्री १०.४५, भारतीय सौर फाल्गुन ५ शके १९४४.

दिनविशेष

२००३ : प्रख्यात सतारवादक रवी शंकर यांची कन्या नोरा जोन्स हिला ‘कम अवे विथ मी’ या अल्बमसाठी पाच ग्रॅमी पुरस्कार मिळाले.

२०१० : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या इतिहासातील पहिले द्विशतक झळकविण्याचा पराक्रम.

टॅग्स :marathiPanchangHistory