आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 मे 2023

पंचांग - गुरुवार : ज्येष्ठ शुद्ध ६, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय सकाळी १०.३५, चंद्रास्त रात्री १२.०४, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०३, अरण्य षष्ठी, विंध्यवासिनी पूजा, गुरुपुष्यामृत सूर्योदयापासून सायं. ५.५३ प., भारतीय सौर ज्येष्ठ ४ शके १९४५.
Daily Panchang 25th may 2023
Daily Panchang 25th may 2023esakal

पंचांग -

गुरुवार : ज्येष्ठ शुद्ध ६, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय सकाळी १०.३५, चंद्रास्त रात्री १२.०४, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०३, अरण्य षष्ठी, विंध्यवासिनी पूजा, गुरुपुष्यामृत सूर्योदयापासून सायं. ५.५३ प., भारतीय सौर ज्येष्ठ ४ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००१ - एरिक व्हेनमेयर या अंध अमेरिकी नागरिकाने आपल्या नऊ सहकाऱ्यांसमवेत सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई केली.

  • २०१० - कॅरेबियन बेटातील सर्वांत समृद्ध अशा त्रिनिदाद-टोबॅगो या देशाच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाच्या कमला प्रसाद-बिसेस्सार यांची निवड. या देशाच्या त्या पहिल्याच महिला पंतप्रधान.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com