Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 28 फेब्रुवारी 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang 28th february 2023

पंचांग - मंगळवार : फाल्गुन शुद्ध ९, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय दुपारी १२.४०, चंद्रास्त उ. रात्री २.२८, सूर्योदय ६.५५, सूर्यास्त ६.३८, भारतीय सौर फाल्गुन ९ शके १९४४.

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 28 फेब्रुवारी 2023

पंचांग -

मंगळवार : फाल्गुन शुद्ध ९, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय दुपारी १२.४०, चंद्रास्त उ. रात्री २.२८, सूर्योदय ६.५५, सूर्यास्त ६.३८, भारतीय सौर फाल्गुन ९ शके १९४४.

दिनविशेष -

२००४ - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून २००२ आणि २००३च्या सी. के. नायडू पुरस्कारासाठी अनुक्रमे बुजुर्ग क्रिकेटपटू भाऊसाहेब निंबाळकर आणि माजी कर्णधार चंदू बोर्डे यांची निवड.