Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 मे 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

daily panchang

Panchang Today : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 मे 2023

पंचांग

सोमवार : ज्येष्ठ शुद्ध ९, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय दुपारी १.५५, चंद्रास्त उ. रात्री २.२३, महेश नवमी, भारतीय सौर ज्येष्ठ ८ शके १९४५

दिनविशेष

२०१४ : चंडीपूर येथील शस्त्रास्त्र तळावर भारतीय बनावटीच्या पिनाक रॉकेट प्रक्षेपक यंत्रणेची यशस्वी चाचणी.

२०१६ : ट्रॅक अँड फील्डमधील थाळीफेक प्रकारात भारताच्या सीमा अंतिल-पुनियाने ऑलिंपिक पात्रता निकष पूर्ण करत ऑलिंपिक स्पर्धेतील प्रवेश निश्‍चित केला.

टॅग्स :PanchangHistory