आजचे पंचांग आणि दिनविशेष - 30 जून 2022

पंचांग - गुरुवार : आषाढ शुद्ध १, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय स. ६.४६, चंद्रास्त रा. ८.२९, चंद्रदर्शन, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१३, गुरुपुष्यामृत योग उ. रा. १.०६ पासून शुक्रवारी स. ६.०७ पर्यंत, भारतीय सौर आषाढ ९ शके १९४४.
Today Panchang
Today PanchangSakal
Summary

पंचांग - गुरुवार : आषाढ शुद्ध १, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय स. ६.४६, चंद्रास्त रा. ८.२९, चंद्रदर्शन, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१३, गुरुपुष्यामृत योग उ. रा. १.०६ पासून शुक्रवारी स. ६.०७ पर्यंत, भारतीय सौर आषाढ ९ शके १९४४.

पंचांग -

गुरुवार : आषाढ शुद्ध १, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय स. ६.४६, चंद्रास्त रा. ८.२९, चंद्रदर्शन, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१३, गुरुपुष्यामृत योग उ. रा. १.०६ पासून शुक्रवारी स. ६.०७ पर्यंत, भारतीय सौर आषाढ ९ शके १९४४.

दिनविशेष -

  • २००० - ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते भारतीय भाषा परिषदेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान.

  • २००२ - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ब्राझीलने जर्मनीवर २-० असा विजय मिळवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com