आजचे पंचांग आणि दिनविशेष - 30 मार्च 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchang

पंचांग - बुधवार : फाल्गुन कृष्ण १३, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय प. ५.५७, चंद्रास्त सायं. ५.१३, सूर्योदय ६.३१, सूर्यास्त ६.४६, शिवरात्री, मधुकृष्ण त्रयोदशी, वारुणी योग सूर्योदयापासून स. १०.४८ पर्यंत, भारतीय सौर चैत्र ९ शके १९४३.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 30 मार्च 2022

पंचांग -

बुधवार : फाल्गुन कृष्ण १३, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय प. ५.५७, चंद्रास्त सायं. ५.१३, सूर्योदय ६.३१, सूर्यास्त ६.४६, शिवरात्री, मधुकृष्ण त्रयोदशी, वारुणी योग सूर्योदयापासून स. १०.४८ पर्यंत, भारतीय सौर चैत्र ९ शके १९४३.

दिनविशेष -

२०१० - ‘बिग बॅंग’ सिद्धांतानुसार विश्‍वाच्या निर्मितीला कारक असलेल्या महास्फोटाची छोटी आवृत्ती स्थिती प्रयोगशाळेत निर्माण करण्यात जगभरातील शास्त्रज्ञांना यश.

२०१५ - राष्ट्रपती भवनमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित.

Web Title: On This Day Happened Today Panchang History In Marathi 30 March 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :marathiAstrologyPanchang