Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 30 मे 2023

पंचांग - मंगळवार : ज्येष्ठ शुद्ध १०, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय दुपारी २.४४, चंद्रास्त उ. रात्री २.५६, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०५, गंगादशहरा समाप्ती, गंगावतार, गंगापूजन, भारतीय सौर ज्येष्ठ ९ शके १९४५.
Daily Panchang 30th may 2023
Daily Panchang 30th may 2023sakal

पंचांग (Daily Panchang)-

मंगळवार : ज्येष्ठ शुद्ध १०, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय दुपारी २.४४, चंद्रास्त उ. रात्री २.५६, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०५, गंगादशहरा समाप्ती, गंगावतार, गंगापूजन, भारतीय सौर ज्येष्ठ ९ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००५ - १९९५मध्ये जम्मू आणि काश्‍मीरमध्ये अतिरेक्‍यांशी लढताना वीरगती प्राप्त झालेले कॅप्टन अरुणसिंग जसरोटिया यांच्या तैलचित्राचे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील ‘एको स्क्वॉड्रन''मध्ये अनावरण.

  • २००५ - मंगळ आणि गुरू यांच्या दरम्यानच्या लघुग्रहांच्या पट्ट्यातील १७०९५ क्रमांकाच्या लघुग्रहास ‘महाडीक प्लॅनेट’ असे नाव अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी’च्या ‘लिंकन लॅबोरेटरी’ने दिले. वाशी येथील बालवैज्ञानिक भूषण महाडीक याच्या नावाने हा लघुग्रह ओळखला जाणार आहे.

Daily Panchang 30th may 2023
Aajche Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 30 मे 2023

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com