आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 जून 2023

पंचांग - शनिवार : ज्येष्ठ शुद्ध १४, चंद्रनक्षत्र विशाखा/अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, चंद्रोदय सायं. ६.३०, चंद्रास्त प. ५.४६, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०६, वटपौर्णिमा, वृषभपूजन, पौर्णिमा प्रारंभ सकाळी ११.१८, भारतीय सौर ज्येष्ठ १३ शके १९४५.
Daily Panchang 3rd june 2023
Daily Panchang 3rd june 2023sakal

पंचांग -

शनिवार : ज्येष्ठ शुद्ध १४, चंद्रनक्षत्र विशाखा/अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, चंद्रोदय सायं. ६.३०, चंद्रास्त प. ५.४६, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०६, वटपौर्णिमा, वृषभपूजन, पौर्णिमा प्रारंभ सकाळी ११.१८, भारतीय सौर ज्येष्ठ १३ शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९८ - ‘त्रिशूल’ क्षेपणास्त्राची नौदलासाठीची चाचणी ‘द्रोणाचार्य’ या युद्धनौकेवरून कोची येथे यशस्वीपणे पार पडली.

  • २००४ - ज्येष्ठ संसदपटू आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लढाऊ नेते सोमनाथ चटर्जी यांची लोकसभेच्या सभापतिपदी निवड.

  • २०१५ - अत्यंत कमी कालावधीत पूर्ण झालेली जयपूरची मेट्रो रेल्वेसेवा प्रवाशांसाठी खुली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com