आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 मार्च 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang 4th march 2023

पंचांग - शनिवार : फाल्गुन शुद्ध १२, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय दुपारी ४.०८, चंद्रास्त पहाटे ५.३४, सूर्योदय ६.५२, सूर्यास्त ६.४०, शनिप्रदोष, भारतीय सौर फाल्गुन १३ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 मार्च 2023

पंचांग -

शनिवार : फाल्गुन शुद्ध १२, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय दुपारी ४.०८, चंद्रास्त पहाटे ५.३४, सूर्योदय ६.५२, सूर्यास्त ६.४०, शनिप्रदोष, भारतीय सौर फाल्गुन १३ शके १९४४.

दिनविशेष -

  • २०१६ - ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोजकुमार यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

  • २०१८ - भारताच्या शाहजार रिझवीने मेक्‍सिको विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत जागतिक विक्रमासह सुवर्णपदक आणि मेहुली घोषने ब्राँझपदक पटकाविले.