Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 जून 2023

पंचांग - बुधवार : ज्येष्ठ कृष्ण ४, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०८, चंद्रोदय रात्री १०.४१, चंद्रास्त सकाळी ८.५५, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर ज्येष्ठ १७ शके १९४५.
Daily Panchang 7th june 2023
Daily Panchang 7th june 2023Sakal

पंचांग -

बुधवार : ज्येष्ठ कृष्ण ४, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०८, चंद्रोदय रात्री १०.४१, चंद्रास्त सकाळी ८.५५, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर ज्येष्ठ १७ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००४ - स्वदेशी बनावटीच्या ‘सारस’ या प्रवासी विमानाची दुसरी चाचणी यशस्वीपणे पार पडली.

  • २०११ - क्‍यूबा येथील ‘गिराल्डो कार्डोवा कार्डिन’ आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या मनप्रीतसिंगला ९१ किलो वजनी गटात रौप्यपदक.

  • २०१५ - टिंटू लुकाला चीन येथील २९व्या आशियायी ॲथलेटिक्‍स स्पर्धेत आठशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक. भारताला चौथे सुवर्णपदक.

Daily Panchang 7th june 2023
Daily Horoscope: आजचे राशिभविष्य - 7 जून 2023

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com